सातारा - प्रांतापासून जिल्ह्यापर्यंत  

 १९४८ मध्ये सातारा जिल्ह्यात (पूर्वीचे सातारा प्रांत) ११ उपविभागे होती. त्यांची  नावे याप्रमाणे   ) बिजापूर (आता कर्नाटक राज्याचा भाग) जावळी ) कराड ) खानपूर ) खटाव ) कोरेगाव ) पंढरपूर ) सातारा ) तासगाव १०) वाळवा आणि ११वाई - होती.. १८५६ ला बारा नवीन महाले बनविण्यात आली.

 

१९६२ ला उपविभागांच्या सीमेचे सर्वथा परीक्षण करण्यात आले. त्यानंतर   खुप सारे बदल बघण्यात आले. काही तालुक्यांचे आणि उपविभांचे स्थानांतरण झाले. जसे पंढरपूर हे सोलापूर जिल्ह्यात आणि बिजापूर हे बेळगाव ला स्थानांतरीत झाले.  १८८४ ला मालाकामपेठ  पेटा (आताचे महाबळेश्वर) निर्माण झाले आणि १९२७ ला खंडाळा रद्द करण्यात आले, त्यानंतर १९४७ साली महाबळेश्वर आणि खंडाळा यांची पुनर्रचना करण्यात आली. भारतात राज्यांच्या विलीनिकरनानंतर सातारा जिल्ह्याची पुनर्रचना झाली. सातारा जिल्हा दोन भागात विभाजित होता )दक्षिण सातारा याचे मुख्यालय सांगली येथे आणि  )उत्तर सातारा याचे मुख्यालय सातारा येथे होते.दोन्ही जिल्ह्यांचा बॉम्बे राज्यात समावेश करण्यात आला होता.१९६० ला  उत्तर सातारा याचे नाव बदलून सातारा आणि दक्षिण सातारा याचे नाव सांगली असे करण्यात आले.    १९६१ च्या जनगणनेत सातारा येथे ९ तालुके , २ महाले आणि ११६० गावांचा समावेश होता.

 

नाव आणि दूरध्वनी क्रमांक (तहसीलदार)

पद आणि तालुक्याचे नाव 

एसटी. डी.

तालुका मुख्यालय

दूरध्वनी

फॅक्स

तहसीलदार, सातारा

०२१६२

सातारा

२३०६८१

तहसीलदार वाई

०२१६७

वाई

२२००१०

तहसीलदार, खंडाळा

०२१६९

खंडाळा

२५२१२८

तहसीलदार, कोरेगाव

०२१६३

कोरेगाव

२२०२४०

तहसीलदार, फलटण 

०२१६६

फलटण 

२२२२१०

तहसीलदारदहीवडी

०२१६५

माण

२२०२३२

तहसीलदार, खटाव 

०२१६१

वडूज

२३१२३८

तहसीलदार, कराड

०२१६४

कराड

२२२२१२

तहसीलदार, पाटण

०२३७२

पाटण

२८३०२२

तहसीलदारजावळी

०२३७८

मेढा

२८५२२३

तहसीलदारमहाबळेश्वर

०२१६८

महाबळेश्वर

२६०२२९

जिल्ह्याचा तपशील (उपविभाग/तालुके/गाव/लोकसंख्या इत्यादी.)

( २००१ च्या जनगणने अनुसार लोकसंख्या  )

उपविभागाचे नाव

तालुका

मुख्यालय

एकूण

गाव

एकूण

सज्जा

ग्रामीण

लोकसंख्या

शहरी

लोकसंख्या

एकूण

लोकसंख्या

 सातारा 

सातारा

सातारा

१९८

७२

,७०,८१४

,६९,६०५

,४०,४१९

जावळी

मेढा

२१८

५१

,२४,६६०

-

,२४,६६०

 कोरेगाव

कोरेगाव

कोरेगाव

१३९

५७

,३६,६८६

१६,५३९

,५३,२२५

 वाई 

वाई

वाई

१२०

३८

,५८,२०३

३१,०९०

,८९,२९३

महाबळेश्वर

महाबळेश्वर

५५

२८,५४२

२६,०१६

५४,५५८

खंडाळा

खंडाळा

६६

२५

,०७,९८७

११,८८७

,१९,८७४

 फलटण

फलटण

फलटण

१२३

५७

,६२,७४८

५०,७९८

,१३,५४६

 माण-खटाव

माण

दहीवडी

१०४

४२

,७९,०६९

२०,४९४

,९९,५६३

खटाव

वडूज

१४१

५३

,६०,४८३

-

,६०,४८३

 कराड

कराड

कराड

२२०

७६

,८३,७०१

६०,०९३

,४३,७९४

 पाटण

पाटण

पाटण

३४३

६६

,८५,८७२

११,६१९

,९७,४९१

एकूण

११

१७२७

५४६

२३,९८,७६५

,९८,१४१

२७,९६,९०६

  ./../images/sc06303.bmp (238 bytes)  <---- मुख्य पान बघण्यासाठी येथे क्लिक करावे